चर्चा:सांगोला
Appearance
तालुक्यातील गावे
[संपादन]@अमर राऊत: कृपया गावांच्या नावाची यादी हटवू नका. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक तालुक्यात ही यादी तयार करणे व प्रत्येक गावाचा लेख करणे हे भले मोठे व अवघड काम नरेश सावे यांनी केले आहे.- संतोष गोरे ( 💬 ) २३:४३, ३० डिसेंबर २०२१ (IST)