चर्चा:खेड्याकडे चला
Appearance
लेख कायम ठेवण्यात यावे.
[संपादन]सदर संकल्पना व मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप आहे. खेडेगाव हे देशाचे केंद्रीय स्थान असून शासनाने या संकल्पनेला अनुसरून पंचवार्षिक योजना राबविल्या आहे. अशा ऐतिहासिक संकल्पना मोहिमेचा लेख रद्द करणे हे हास्यास्पद व चूकीचे आहे. सदर लेखाविषयी संदर्भ जोडलेले आहे. लेख कायम ठेवण्यात यावे. धन्यवाद Govr1 (चर्चा) १७:१८, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
- लेख ठेवावा कि नाही यावर चर्चा झाल्याशिवाय परस्पर साचे उडवू नयेत.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २२:३१, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
संदर्भ असूनही मग चूकीचे आणि पूर्वग्रहदूषितपणे साचे का लावले जात आहे. आपल्या तांत्रिक ज्ञानाचा सहयोग दिल्यास लेख अधिक समर्पक होऊ शकेल. सदर लेख महत्वपूर्ण आहे. भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करावा. त्यात ही संकल्पना दिसेल. यावर कितीतरी शोधनिबंध देशभरात प्रसिद्ध आहेत. अशा महत्वपूर्ण आणि अभिनव विषयावरील लेखाला हटवण्याचे नेमके उद्देश काय? Govr1 (चर्चा) २३:२६, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)