Jump to content

करिष्मा रामहॅराक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करिष्मा रामहॅराक (२० जानेवारी, १९९५:त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.