गुटखा
Appearance
गुटखा सुपारी व तंबाखू यांच्या मिश्रणामध्ये सुवासिक द्रव्ये घालून बनवला जातो. हा आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. तरीही काही लोक याचे आवडीने सेवन करतात कारण यातल्या तंबाखूमुळे याचे व्यसन लागते.
इतिहास
[संपादन]भारतात पुर्वीपासून तंबाखुचे सेवन होत आले आहे.
तोंडाचा कर्करोग
[संपादन]तंबाखुच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होतो असे सिद्ध झाले आहे.(संदर्भ)