गुटखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुटखा सुपारीतंबाखू यांच्या मिश्रणामध्ये सुवासिक द्रव्ये घालून बनवला जातो. हा आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. तरीही काही लोक याचे आवडीने सेवन करतात कारण यातल्या तंबाखूमुळे याचे व्यसन लागते.

इतिहास[संपादन]

भारतात पुर्वीपासून तंबाखुचे सेवन होत आले आहे.

तोंडाचा कर्करोग[संपादन]

तंबाखुच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होतो असे सिद्ध झाले आहे.(संदर्भ)

हे पण पहा[संपादन]