सिल्व्हर सीगर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिल्व्हर सीगर्स (१४ फेब्रुवारी, २०००:नेदरलँड्स - ) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.