टोनी ब्लेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोनी एल्स्टन ब्लेन (१७ फेब्रुवारी, १९६२:नेल्सन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८६ ते १९९४ दरम्यान ११ कसोटी आणि ३८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.