कॉलिन ब्लेड्स
Appearance
कॉलिन फ्रांसिस ब्लेड्स (१३ ऑगस्ट, १९४४:बार्बाडोस - हयात) हा बर्म्युडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने बर्म्युडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.