Jump to content

किझील हत्याकांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किझील हत्याकांड, जून १९३३ मध्ये, प्रथम पूर्व तुर्केस्तान प्रजासत्ताक मधील उईघुर आणि किर्गिझ तुर्किकयोद्धयांनी यारकाण्ड मधून माघार घेत काश्गर कडे जात असलेल्या हुई चीनी सैनिक व नागरिकांवर हल्ला न करण्याचा करार मोडला म्हणून झाले. [] अंदाजे ८०० चीनी मुसलमान आणि चिनी नागरिक तुर्किक मुस्लिम सैनिकांनी मारले. []

किझील हत्याकांडाचा सूड म्हणून पुढीच्याच वर्षी काश्गरच्या युद्धात (१९३४) हुइ चिनी लोकांनी अनेक तुर्क लोकांची कत्तल केली. 

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Andrew D. W. Forbes (1986). Warlords and Muslims in Chinese Central Asia: a political history of Republican Sinkiang 1911–1949. Cambridge, England: CUP Archive. p. 88. ISBN 0-521-25514-7. 2010-06-28 रोजी पाहिले.
  2. ^ Lars-Erik Nyman (1977). Great Britain and Chinese, Russian and Japanese interests in Sinkiang, 1918–1934. Stockholm: Esselte studium. pp. 111 & 113. ISBN 91-24-27287-6. 2010-06-28 रोजी पाहिले.