उईघुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उईघुर हे तुर्की वंशाचे लोक आहेत, जे प्रामुख्याने मध्य आणि पूर्व आशियात राहतात. सध्या हे मुख्यतः चीनच्या झिनशांग उईघुर स्वायत्त प्रदेशात राहतात. हे मुख्यत्वे इस्लाम धर्माचे पालन करतात. मध्य युरेशियातल्या अनेकांसारखेच हेसुद्धा अनुवांशिकतेने कॉकॅसॉईड आणि पूर्व आशियाई लोकांशी संबंधित आहेत."Inside the re-education camps China is using to brainwash muslims". Business Insider. 17 May 2018 रोजी पाहिले.

अंदाजे ८०% झिनशांग प्रदेशातील उईघुर लोक नैऋत्येकडील टॅरीम नदी खोऱ्यात राहतात.