फिट्झहर्बर्ट पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिट्सहर्बर्ट पार्क
मैदान माहिती
स्थान पामेस्टन नॉर्थ, न्यू झीलंड
स्थापना १९०२

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

फिट्सहर्बर्ट पार्क हे न्यू झीलंडच्या पामेस्टन नॉर्थ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातले अनेक सामने या मैदानावर झाले.