इडन पार्क क्र.२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इडन पार्क क्र.२
मैदान माहिती
स्थान ऑकलंड, न्यू झीलंड

शेवटचा बदल ७ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

इडन पार्क क्र.२ हे न्यू झीलंडच्या ऑकलंड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेटसाठी वापरण्यात येते. मुख्य इडन पार्क मैदानाशेजारीच हे मैदान आहे. १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातले दोन सामने या मैदानावर झाले.