एहतेशमुद्दीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एहतेशमुद्दीन (४ सप्टेंबर, १९५०:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९८२ मध्ये दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.