Jump to content

इनोक तंबुआलेवू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इनोक तंबुआलेवू (१९३६:फिजी - हयात) हा फिजीचा ध्वज फिजीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने फिजीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.