Jump to content

जॉफ हॉवर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉफ्री फिलिप जॉफ हॉवर्थ (२९ मार्च, १९५१:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७५ ते १९८५ दरम्यान ४७ कसोटी आणि ७० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.