शिवसंग्राम
Appearance
शिवसंग्राम ही विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखालील एक मराठा संघटना आहे.[१] ही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असून २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते;[२] उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढले.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "MLC Mete warns Raj Thackeray over remarks". द टाइम्स ऑफ इंडिया. Mumbai. 15 January 2011. 5 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Dalit leader Kumbhare backs BJP in Maharashtra polls". Business Standard. Nagpur. Press Trust of I this party working in Kerala Nitheesh k Nair Kerala State prasident India. 28 September 2014. 5 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Report on General election, 2014 to the Legislative Assembly of Maharashtra" (PDF). भारतीय निवडणूक आयोग. 5 October 2015 रोजी पाहिले.