Jump to content

ग्लोबल टीचर प्राइज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्लोबल टीचर प्राइज
देश संयुक्त अरब अमिराती
प्रदानकर्ता वार्की फाउंडेशन
Reward(s) $1 दशलक्ष (१० लाख अमेरिकन डॉलर किंवा ७ कोटी+ भारतीय रुपये)
प्रथम पुरस्कार २०१५
संकेतस्थळ www.globalteacherprize.org

ग्लोबल टीचर प्राइज (वैश्विक शिक्षक पुरस्कार) हा वर्की फाऊंडेशनद्वारे $1 दशलक्ष (७ कोटी पेक्षा अधिक) रकमेचा दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा शिक्षकास दिला जातो ज्याने शिक्षणात उल्लेखनीय योगदान दिले आहे.[][] विशिष्ट निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांची नावे जगभरातील लोकांसाठी खुली आहेत आणि शिक्षकदेखील त्यांची नामांकने देऊ शकतात.[] हे ग्लोबल टीचर प्राइस अॅकॅडमीद्वारे दिले जाते, ज्यात प्रमुख शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, समालोचक, पत्रकार, सार्वजनिक अधिकारी, तंत्रज्ञान उद्योजक, कंपनी संचालक आणि जगभरातील शास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.[] या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे.

३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.[] हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.[][] या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.[][][१०]

ग्लोबल टीचर पारितोषिक विजेत्यांची यादी

[संपादन]
वर्ष देश नाव व्यवसाय संदर्भ
२०१५ मेन ,दुवा=|सीमाFlag of the United States अमेरिका नॅन्सी अटवेल इंग्रजी शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षक
२०१६ रामल्ला, वेस्ट बँक ,दुवा=|सीमा पॅलेस्टाईन हानान अल हरब पॅलेस्टिनी शिक्षक [११]
2017 सॅलिट, क्यूबेक,दुवा=|सीमा कॅनडा मॅगी मॅकडोननेल Inuit शिक्षक [१२]
2018 ब्रेंट, वायव्य लंडन ,दुवा=|सीमा इंग्लंड एंड्रिया झाफिराकाऊ कला व वस्त्रोद्योग शिक्षक [१३] [१४] [१५] [१६]
2019 नकुरु ,दुवा=|सीमाकेन्या ध्वज केन्या पीटर टाबीची विज्ञान शिक्षक [१७]
2020 महाराष्ट्र ,दुवा=|सीमा भारत ध्वज भारत रणजितसिंह डिसले [१८]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Shapiro, Jordan. "Now There's A Davos Of Education And A $1 Million 'Nobel Prize' For Teachers". Forbes. 22 March 2014.
  2. ^ Global Teacher Prize – About the Prize. GlobalTeacherPrize.org. Retrieved 31 July 2015.
  3. ^ Strauss, Valerie. "Can a $1 million global teacher competition (backed by Bill Clinton) boost the profession?". Washington Post. 30 August 2014.
  4. ^ Global Teacher Prize – Meet the Academy Archived 2017-11-19 at the Wayback Machine.. GlobalTeacherPrize.org. Retrieved 31 July 2015.
  5. ^ "Global Teacher Prize". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
  6. ^ "सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'". Maharashtra Times. 2020-12-03 रोजी पाहिले.
  7. ^ "सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार". Loksatta. 2020-12-03. 2020-12-03 रोजी पाहिले.
  8. ^ "BBC News मराठी".
  9. ^ "Ranjitsinh Disale". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. ^ "Global Teacher Prize 2020 Finalists". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-03 रोजी पाहिले.
  11. ^ Coughlan, Sean (14 March 2016). "Palestinian teacher wins global prize" – www.bbc.co.uk द्वारे.
  12. ^ Foundation, Varkey (21 February 2017). "Maggie MacDonnell - Global Teacher Prize 2017 Winner" – Vimeo द्वारे.
  13. ^ "Andria Zafirakou from north London wins $1m 'world's best teacher' prize". The Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-03-18. 2018-03-18 रोजी पाहिले.
  14. ^ "Inspirational London teacher Andria Zafirakou wins $1m Global Teacher Prize". ITV News (इंग्रजी भाषेत). 2018-03-18 रोजी पाहिले.
  15. ^ Coughlan, Sean (2018-03-18). "UK teacher wins global best teacher prize". BBC News (इंग्रजी भाषेत). 2018-03-18 रोजी पाहिले.
  16. ^ Aitkenhead, Decca (23 March 2018). "Best teacher in the world Andria Zafirakou: 'Build trust with your kids – then everything else can happen'". the Guardian (इंग्रजी भाषेत). 23 March 2018 रोजी पाहिले.
  17. ^ "Peter Tabichi - The 2019 Global Teacher Prize Winner". 2019-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-03 रोजी पाहिले.
  18. ^ "Ranjitsinh Disale - The 2020 Global Teacher Prize Winner". 2022-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-03 रोजी पाहिले.