योगेश टिळेकर
Appearance
योगेश टिळेकर | |
---|---|
जन्म | हडपसर |
पेशा | भारतीय राजकारणी |
राजकीय पक्ष | भारतीया जनता पार्टी |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
योगेश कुंडलिक टिळेकर (२८ डिसेंबर, १९७६ - हडपसर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. २०१४ मध्ये ते बीजेपी निवडणुका जिंकून आमदार झाले[१][२].
मागील जीवन
[संपादन]टिळेकर हे पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) नगरसेवक होते आणि ते २०१४ मध्ये पुण्याच्या हडपसर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे पहिले टर्म सदस्य होते. ते ५ वर्षे बीजेवायएम महाराष्ट्र राज्य अध्यक्षही होते. नुकतेच त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्ता राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे[३].
बाह्य दुवे
[संपादन]योगेश टिळेकर मायनेतेवर
संदर्भ
[संपादन]- ^ "Former BJP MLA Yogesh Tilekar and 41 others granted bail". Punekar News (इंग्रजी भाषेत). 2020-10-08. 2020-12-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Former BJP MLA, 4 corporators & 35 workers arrested for 'assaulting civic officials, vandalising office'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-10-06. 2020-12-02 रोजी पाहिले.
- ^ "योगेश टिळेकर मराठी बातम्या | yogesh tilekar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com". https://www.lokmat.com/. 2020-12-02 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)