हेलेन शार्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेलेन मार्गारेट शार्प (२३ फेब्रुवारी, १९२७:इंग्लंड - ७ डिसेंबर, १९९६:इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६१ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.