मॉली डाइव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी क्लाउस्टन मॉली डाइव्ह (२६ जून, १९१३:सिडनी, ऑस्ट्रेलिया - १० सप्टेंबर, १९९७:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.