फिलिप हँड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिलिप आल्बर्ट मायबर्ग हँड्स (१४ एप्रिल, १८९०:केपटाउन, केप वसाहत - २७ एप्रिल, १९५१:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९१३ ते १९२४ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.