Jump to content

एम.एम. जेकब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम.एम. जेकब

मुंडाक्कल मॅथ्यू जेकब (किंवा एमएम जेकब ( ९ ऑगस्ट १९२७) एक भारतीय राजकारणी आहेत. ते केरळ राज्यातून राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत. २ फेब्रुवारी १९८६ ते २२ ऑक्टोबर १९८६ पर्यंत ते राज्यसभेचे उपसभापती होते आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "FORMER DEPUTY CHAIRMEN OF THE RAJYA SABHA". 7 सप्टेंबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Rajya Sabha-Former Deputy Chairman". rajyasabha.nic.in. 2020-07-26 रोजी पाहिले.