Jump to content

वसुधा सहस्रबुद्धे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी सआदत हसन मंटो याच्या काही उर्दू पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला.

पुस्तके

[संपादन]
  • अलकनंदा (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - नंदकिशोर नौटियाल)
  • अस्पृश्य देवता
  • आलोकितपथ (डाॅ. प्रकाश आमटे यांचे मराठी आत्मचरित्र, हिंदी अनुवाद - वसुधा सहस्रबुद्धे)
  • आवा (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - चित्रा मुद्गल)
  • पोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - चित्रा मुद्गल)
  • प्रतीक्षा मंटोची (अनुवादित मुलाखत संग्रह, मूळ इंग्रजी लेखक - नरेंद्र मोहन)
  • मंटोच्या निवडक कथा (दोन भाग)