Jump to content

अचलपूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्थानक तपशील
गुणक 21°15′27″N 77°30′31″E / 21.2576°N 77.5087°E / 21.2576; 77.5087

अचलपूर रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यातल्या अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर ला सेवा पुरविणारे रेल्वे स्थानक आहे. [] हे शकुंतला रेल्वेच्या अचलपूर -मुर्तजापूर जंक्शन नॅरो गेज मार्गावरील टर्मिनल स्टेशन आहे.

शकुंतला रेल्वे ही भारतातील एकमेव खासगी मालकीची रेल्वे आहे. [] मूळची ब्रिटिश किलिक-निक्सन ही कंपनी आता भारतीयांच्या हातात आहे. कंपनीने १९९४ सालापर्यंत झेडडी वाफेचे इंजिन चालविले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Achalpur Railway Station Info". 14 August 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Pal, Sanchari (7 December 2016). "The Little Known Story of Shakuntala Railways, India's Only Privately Owned Railway Line". The Better India. 5 February 2019 रोजी पाहिले.