बरकतुल्लाह खान स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बरकतुल्लाह खान स्टेडियम
मैदान माहिती
स्थान जोधपूर, राजस्थान, भारत
स्थापना १९८६
आसनक्षमता ४०,०००
मालक राजस्थान क्रिकेट असोसिएशन
यजमान राजस्थान क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. ८ डिसेंबर २०००:
भारत Flag of भारत वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अंतिम ए.सा. २१ नोव्हेंबर २००२:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

बरकतुल्लाह खान स्टेडियम हे भारताच्या जोधपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

८ डिसेंबर २००० रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.