Jump to content

बरकतुल्ला खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Barkatullah Khan; বরকতুল্লাহ খান; Barkatullah Khan; Barkatullah Khan; Barkatullah Khan; Barkatullah Khan; Barkatullah Khan; Barkatullah Khan; Barkatullah Khan; Barkatullah Khan; बरकतुल्लाह खान; బర్కతుల్లా ఖాన్; Баркатулла Хан; Barkatullah Khan; Barkatullah Khan; बरकतुल्ला खान; பர்கத்துல்லா கான்; político indio; politikari indiarra; políticu indiu (1920–1973); polític indi; politikan indian; հնդիկ քաղաքական գործիչ; 印度政治人物; India siyaasa nira ŋun nyɛ doo; politician indian; indisk politiker; індійський політик; onye ndọrọndọrọ ọchịchị si India; भारतीय राजनेता; intialainen poliitikko; Indian politician; இந்திய அரசியல்வாதிகள்; politico indiano; ভারতীয় রাজনীতিবিদ; homme politique indien; indijski političar; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; político indiano; polaiteoir Indiach; פוליטיקאי הודי; индийский политик; político indio; hinduski polityk; ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍; Indiaas politicus (1920-1973); indisk politikar; Indian politician; India poliitik; Indian politician; Indian politician; سياسي هندي; سیاست‌مدار هندی; indisk politiker
बरकतुल्ला खान 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑक्टोबर २५, इ.स. १९२०
जोधपूर
मृत्यू तारीखऑक्टोबर ११, इ.स. १९७३
जयपूर
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Chief Minister of Rajasthan (इ.स. १९७१ इ.स. १९७३)
  • राजस्थान विधानसभा सदस्य
वैवाहिक जोडीदार
  • Ushi Khan
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

बरकतुल्ला खान (२५ ऑक्टोबर १९२० – ११ ऑक्टोबर १९७३) जे प्यारे मियाँ म्हणूनही ओळखले जात हे भारतीय उर्दू-भाषेतील कवी, वकील आणि राजकारणी होते. त्यांनी ९ जुलै १९७१ ते ११ ऑक्टोबर १९७३ पर्यंत राजस्थानचे पहिले मुस्लिम आणि राज्याचे ६ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. पदस्थ असतानांच त्यांचा मृत्यू झाला.

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते.[][] त्यांनी तिजारा विधानसभा मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आणि १९७२ ते १९७७ पर्यंत काम केले.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Barkatullah Khan - Rajasthan Legislative Assembly Museum". assembly.rajasthan.gov.in. 2023-12-12 रोजी पाहिले.
  2. "बरकतुल्लाह खान उर्फ प्यारे मियां, जो बने राजस्थान के पहले मुस्लिम मुख्यमंत्री". www.hindi.awazthevoice.in (हिंदी भाषेत). 2023-12-12 रोजी पाहिले.
  3. "Barkatullah Khan Dies; Rafasthan's Minister, 53". The New York Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-24 रोजी पाहिले.
  4. "बरकतुल्लाह खान : राजस्थान का इकलौता मुस्लिम सीएम जो इंदिरा गांधी को भाभी कहता था". m.thelallantop.com (हिंदी भाषेत). 2023-12-12 रोजी पाहिले.
  5. "Barkatullah Khan Story: लॉ की पढ़ाई, फिरोज गांधी से दोस्ती, राष्ट्रपति चुनाव में वीवी गिरी का समर्थन... राजस्थान के इकलौते मुस्लिम सीएम बरकतुल्लाह खान की कहानी". Good News Today (हिंदी भाषेत). 2023-12-12 रोजी पाहिले.