मिडियाविकी चर्चा:Movepagetalktext
Appearance
@अभय नातू: जर आपण हा बॉक्स 'चेक' केला तर,यातील संलग्न चर्चा पाने आपोआप नवीन मथळ्याला जोडली जातील होतील. ऐवजी जर आपण हा बॉक्स 'चेक' केला तर,यातील संलग्न चर्चा पाने आपोआप नवीन मथळ्याला जोडली जातील. असे हवे आहे.
धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:५५, ११ मार्च २०२० (IST)