चर्चा:इंदुरीकर महाराज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूळ नावाने लेख जतन ठेवायला हवा व शॉर्ट नावाकडून पुनरनिर्देशित करा सचिन १२:४०, २२ फेब्रुवारी २०२० (IST)

@Dr.sachin23: तुमच्यामते 'निवृत्तीनाथ महाराज देशमुख' हे मूळ नाव आहे! मग यातील मध्यम नाव 'महाराज' हे वडीलांचे नाव मानायचे का? महाराष्ट्रभर या व्यक्तीला 'इंदूरीकर महाराज' या नावानेच ओळखले जाते, म्हणून लेखाचे शीर्षक तसे केले आहे. आपण लेखात सुधारणा करु शकता.--संदेश हिवाळेचर्चा १७:२३, २२ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]