बुशफायर क्रिकेट बॅश, २०२०
Appearance
बुशफायर क्रिकेट बॅश, २०२० हा एक १० षटकांचा प्रर्दशनकारी क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे व त्यामुळे झालेल्या जिवीत, वित्त आणि नैसर्गिक हानी भरून काढण्यासाठी भरवला गेला होता. या सामन्याला द बीग अपील असे ही संबोधले गेले.