चर्चा:परवेझ हूडभॉय
Appearance
नावाचे लेखन
[संपादन]@अभय नातू: ह्या गृहस्थांचे नाव ते परवेझ हुदभाई असेच उच्चारतात असे दिसते. https://www.youtube.com/watch?v=ML_OZOsDm30&t=36s ह्या दुव्यावरील चित्रफितीतील ०.१० ते ०.११ ह्या कालावधीतील भाग ऐकावा. त्यामुळे ते परवेझ हुदभाई असेच लिहिणे अधिक बरे असे मला वाटते. हूडभॉय हे रूप अकारण आंग्लप्रभावित वाटते. सुशान्त देवळेकर (चर्चा) २०:५४, २० फेब्रुवारी २०२० (IST)