विकिपीडिया:इंटॅक-पुणे आणि सीआईएस आयोजित जलबोध कार्यशाळा, २९ व ३० जुलै २०१९
पार्श्वभूमी
[संपादन]इंटॅक-पुणे व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने जलबोध या प्रकल्पांतर्गत 'पुणे शहरातील नद्या' या विषयावर ज्ञान निर्मितीसाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
इंटॅक-पुणे, इकॉलॉजिकल सोसायटी, जीवित नदी व इतर नदी संदर्भात काम करणाऱ्या संस्था नद्यांचा इतिहास,नद्यांचे वास्तव,संबंधीत सामाजिक व सांस्कृतिक घटना यावर ज्ञान निर्मिती करण्यास पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग असणार आहे. सुरुवातीस काही प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात २९ जुलै रोजी व दुसऱ्या सत्रात ३० जुलै रोजी एकूण २० जणांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.
आयोजक संस्था
[संपादन]- इंटॅक-पुणे आणि द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]पहिले सत्र
[संपादन]- सोमवार दि. २९ जुलै २०१९
- इंटॅक-पुणे, पुणे
- वेळ - ९.३० ते ५.३०
दुसरे सत्र
[संपादन]- मंगळवार दि. ३० जुलै २०१९
- इंटॅक-पुणे, पुणे
- वेळ - ९.३० ते ५.३०
साधन व्यक्ती
[संपादन]- संयोजक - सुप्रिया महाबळेश्वरकर
- मार्गदर्शक (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - ॲक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)) - सुबोध कुलकर्णी
सहभागी सदस्य
[संपादन]- --आर्या जोशी (चर्चा) १३:३२, ३० जुलै २०१९ (IST)
- --AditiDeodhar (चर्चा) १३:३८, ३० जुलै २०१९ (IST)
- --कल्याणी कोतकर (चर्चा) १४:०६, ३० जुलै २०१९ (IST)
- --Aditya Shailendra Patel (चर्चा) १४:०८, ३० जुलै २०१९ (IST)
- --Sampada Gaidhani Joshi (चर्चा) १४:१५, ३० जुलै २०१९ (IST)
- --Shailaja Deshpande (चर्चा) १४:१८, ३० जुलै २०१९ (IST)
- --Mukul Mahabaleshwarkar (चर्चा) १४:१९, ३० जुलै २०१९ (IST)
- --Niraja shirude (चर्चा) १४:१९, ३० जुलै २०१९ (IST)
- --Pooja petemani (चर्चा) १४:२०, ३० जुलै २०१९ (IST)
- --Aparajita Dange (चर्चा) १४:२२, ३० जुलै २०१९ (IST)
- --Supriya M M (चर्चा) १४:२४, ३० जुलै २०१९ (IST)
- --Kulkarni Shruti (चर्चा) १४:२६, ३० जुलै २०१९ (IST)
- --Sanjnaikster (चर्चा) १४:२७, ३० जुलै २०१९ (IST)
- --Bhuvaneshkpv (चर्चा) १४:२८, ३० जुलै २०१९ (IST)
- --Uma M Khare (चर्चा) १४:३१, ३० जुलै २०१९ (IST)
- --RTmhasvai (चर्चा) १४:३३, ३० जुलै २०१९ (IST)
- --Shubha kulkarni (चर्चा) १४:३६, ३० जुलै २०१९ (IST)
- --तुषार सरोदे (चर्चा) १४:४५, ३० जुलै २०१९ (IST)
- --Shatakshi gawade (चर्चा) १४:४७, ३० जुलै २०१९ (IST)
- --कोकणकन्या (चर्चा) १४:५०, ३० जुलै २०१९ (IST)