सदस्य:Shailaja Deshpande

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला नदीसंवर्धनात काम करायला आवडते. मी जीवितनदी या संस्थेसोबत काम करत आहे. मला साहित्यात आणि शास्त्रीय संगीताची पण खूप आवड आहे. जलरंगातील चित्रे पहायला पण खूप आवडतात. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन या विषयात सतत काम करत रहायला आवडेल.