सदस्य:AditiDeodhar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी गणितामध्ये पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. मी IT सल्लागार म्हणून कार्यरत आहे.

जीवितनदी - लिव्हिंग रिव्हर फाउनडेश्न ह्या नदी पुनर्रुजीवनासाठी काम करत असलेल्या संस्थेची संस्थापक सदस्य आहे. अपल्या देशात एकही वाळलेले पान जाळले जाउ नये ह्या ध्येयाने फेब्रुवारी 2016 मध्ये मी Brown Leaf forum सुरु केला.