Jump to content

सदस्य:QueerEcofeminist/लिंबूटिंबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वापर

[संपादन]
  • या संहितेचा वापर करून तुम्ही पानाच्या इतिहासातील कोणत्याही आवृत्तीपर्यंत उलटवू शकता. फक्त असे उलटवणे जर चुकीच्या कारणाने केले गेले तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.
  • उत्पात परतवणे, इतिहासातील योग्य आवृत्या परत जागेवर आणणे.

स्थापना

[संपादन]
  • मराठी विकिप्रकल्पांसाठी आपण खालील ओळ आपल्या कॉमन.js मध्ये जशीच्या तशी लिहा. आणि पानाची सय रिकामी करा.
नोंद : या संहितेत झालेल्या गोंधळामुळे जर काही नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी ती वापरणाऱ्यावर असेल. ही संहिता वापरून जी काही संपादने तुम्ही कराल त्याचे कोणतेही श्रेय किंवा नुकसान झाल्यास त्याचे आरोप माझ्यावर केले जाऊ शकत नाहीत. शिवाय या संहितेचा वापर खूप जबाबदारीने करणे अपेक्षित आहे, जर या संहितेचा गैरवापर होत आहे असे लक्षात आल्यास ताबडतोब गैरवापर करणाऱ्यावर योग्य ती कारवाई आपसूक केली जाईल. त्यामुळे ही संहिता वापरताना खूप काळजी घ्यावी.