सदस्य चर्चा:पाटिल
![]() |
पाटिल, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
पाटिल, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,९०४ लेख आहे व १३७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) ०७:३०, २ मार्च २०१९ (IST)
आपण सुरू केलेले ज्योतिष विषयावरील लेख[संपादन]
नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण सुरू केलेल्या जैमिनी सुत्राद्वारे जातक आयुविचार – दीर्घायु /मध्यायु / अल्पायु विचार, दारिद्रय योग् - जातक पारीजात - जातक भंग अभ्यास, मध्यमसुर्यानयन प्रकार, आणि मेघ् गर्भ लक्षण ह्या लेखाचा विषय विश्वकोशाला अनूकुल नाही, जर आपल्याला ज्योतिषविषयक लेख लेखन करावयाचे असेल तर आपण [वर्गातील] लेख अभ्यासावेत यातील काही आपण भाषांतरीत करू शकाल किंवा तसेच आपल्या आवडत्या विषयावरही लिहू शकाल, पण, त्यात संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा, ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १०:२७, ६ मार्च २०१९ (IST)