सिरिल पूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिरिल जॉन पूल (१३ मार्च, इ.स. १९२१ - ११ फेब्रुवारी, १९९६) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५१-२मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉलही खेळायचा.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.