महेशकुमार सरतापे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महेशकुमार सरतापे
जन्म २ मे १९७४
म्हसवड, सातारा, महाराष्ट्र
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण बी.ए.,एल्‌एल.बी.
पेशा पोलिस निरीक्षक
संचालक
निर्माता
कथा लेखक
जोडीदार माधवी महेशकुमार सरतापे
अपत्ये मानस
मानसी
वडील प्रल्हाद सरतापे
आई विमल सरतापे


महेशकुमार सरतापे हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या पुण्यामध्ये पोलिसांच्या वाहतूक शाखेत कामाला आहेत. महेशकुमार विविध विषयांवर शॉर्टफिल्म्स बनवितात. त्यांनी हेल्पिंग हॅंड्स, राजू द सेव्हियर इत्यादी फिल्म्स तयार केल्या आहेत.[१]

कामगिरी[संपादन]

वर्ष चित्रपट पुरस्कार
२०१६ राजू..... द सेव्हियर इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म पुरस्कार,
अंबरनाथ फिल्म्स पुरस्कार,
स्मिता पाटील इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री ॲन्ड शॉर्ट फिल्म्स पुरस्कार,
मुंबई इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म पुरस्कार,
प्रतिबिंब फिल्म पुरस्कार
२०१८ हेल्पिंग हॅंड्स
हेल्मेट
झेब्रा क्रॉसिंग
गोल्डन रूल्स
मोबाईल


संदर्भ[संपादन]

  1. ^ "मोल जपण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची 'फिल्मगिरी'".

बाह्य दुवे[संपादन]