Jump to content

विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - दयानंद महाविद्यालय,सोलापूर (२०१९)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था आणि दयानंद महाविद्यालय, सोलापूर यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा गुरुवार दि. १० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१९ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था

[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • गुरुवार दि. १० जानेवारी २०१९
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी १० ते २

साधन व्यक्ती

[संपादन]
  • संयोजक - प्रा. राजशेखर शिंदे

संपादित केलेले लेख

[संपादन]

--व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास -- लेखांमध्ये एकूण -- संपादने केली. तसेच --फोटोंची भर घातली. यानिमित्ताने सुरु झालेले काम सलग सुरु ठेवण्याचा निश्चय काही जणांनी केला आहे. मराठी भाषा दिनापर्यंत भरीव योगदान करण्याचे नियोजन महाविद्यालयाने केले आहे.

सहभागी सदस्य

[संपादन]
  1. --नानासाहेब महादेव गव्हाणे (चर्चा) १३:३५, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  2. --Abhi maske (चर्चा) १३:३७, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  3. --सोनाली पोपट शिंंदे (चर्चा) १३:४२, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  4. -प्रीती कैलास गायकवाड (चर्चा) १३:४२, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  5. --धनश्री रमेश डिकरे (चर्चा) १३:४५, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  6. --Dipak chaure (चर्चा) १३:४९, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  7. --आकांक्षा राजकुमार गायकवाड (चर्चा) १३:५१, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
  8. --विरभद्र चनबस दंडे (चर्चा) १३:५२, १० जानेवारी २०१९ (IST)9[reply]
  9. --रविकिरण जाधव १६:२७, १० जानेवारी २०१९ (IST)

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]