सदस्य:Abhi maske

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मस्के अभिषेक बाळासाहेब. मी दयानंद कॉलेज मध्ये बी.ए. भाग २ च्या वर्गात शिकत आहे.


मला मराठी हा विषय आवडतो . मला विविध पुस्तेक वाचन करण्याची आवड आहे . मराठी


भाषा हि आज महाराष्ट्र राज्या पुरती मर्यादित नसून ती आज संपूर्ण जगभरात बोलली जाते,


याचा मला अभिमान आहे .