अशोक पाथरकर
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अशोक पाथरकर हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
अशोक पाथरकर यांची पुस्तके
[संपादन]- अलाइव्ह (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पिअर्स पॉल रीड)
- आयकोका (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आयकोका ली व विल्यम नोव्हाक)
- डायमंड्स आर फॉरएव्हर (जेम्स बाँड कथा) (मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग) (जेम्स बाँड कथा)
- द असोशिएट (मूळ इंग्रजी लेखक -जॉन ग्रिशॅम)
- द ओडेसा फाईल (मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फाॅर्सिथ)
- द गिफ्ट ऑफ रेन (मूळ इंग्रजी लेखक - तान त्वान एंग)
- द पार्लमेन्टरी सिस्टिम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अरुण शौरी)
- हे सर्व आपल्याला कोठे नेणार? (अनुवादित, मूळ इंग्रजी 'व्हेअर विल ऑल धिस टेक अस' लेखक - अरुण शौरी)