Jump to content

हेमंत आवळसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


हेमंत आवळसकर हे एक मराठी कवी व कथालेखक आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • अंतरीची साद (कवितासंग्रह)
  • असे कवडसे (कथासंग्रह)
  • आनंदाची पेटी (कवितासंग्रह)
  • उलट सुलट (कथासंग्रह)
  • ऋतू मिलनाचा (कवितासंग्रह)
  • काचेचे लोलक (वैचारिक)
  • काजळ काजवे (कथासंग्रह)
  • कोवळे किरण (कवितासंग्रह)
  • गहिरे गडद (कथासंग्रह)
  • तुमचं आमचं (वैचारिक)
  • थोडेसे माझेही (कथासंग्रह)
  • रंग अनुरंग (कवितासंग्रह)
  • वेगळं वळण (कवितासंग्रह)
  • सोनेरी प्रकाश (कवितासंग्रह)