सदस्य चर्चा:Swapnil jadhav annapur
स्वागत | Swapnil jadhav annapur, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Swapnil jadhav annapur, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५३६ लेख आहे व १४६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) ०५:५३, १५ डिसेंबर २०१८ (IST)
Swapnil jadhav annapur Pune
[संपादन]अण्णा तुझ्या रथाला स्वाभिमानी घोडा पाहीजे, गद्दार खुप झाले इमानी थोडा पाहिजे.. कुरणात चळवळीच्या पोट सार्यानीच भरले, प्रेम बेगडी अण्णा लहू वर साऱ्याचे ठरले.. नवखा असला तरी "अण्णा लहू" वेडा पाहिजे., गद्दार खुप झाले इमानी थोडा पाहिजे... व्यवसाय केला चळवळीचा बांडगुळांनी पळ युध्दसमरी नेहमी काढली लाडग्यांनी... अण्णा लहू रंणागणी सदा तो खडा पाहिजे, गद्दार खुप झाले इमानी थोडा पाहिजे.. लहूक्रांतिचा हवा तो एल्गार, परिवर्तनाचा नवा शिलेदार.. शरणागती पुरे आता लढा पाहिजे., अण्णा तुझ्या रथाला स्वाभिमानी घोडा पाहिजे.. गद्दार खुप झाले इमानी थोडा पाहिजे..!! अण्णा लहू सैनिक नी आता एक व्हायला पाहिजे . हक्कच्या लढ्या साठी लढले पाहिजे. मानवहित लोकशाही मना मनात एल्गार ली पाहिजे मातंग म्हणून जगताना अस्तित्वासाठी झुंज दिलीच पाहिजे swapnarajjadhav@gmail.com
Swapnil jadhav annapur (चर्चा) ०८:३०, ४ फेब्रुवारी २०१९ (IST)