Jump to content

सदस्य:QueerEcofeminist/नेहमी चुकणारे शब्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बदलण्याजोगे / काढून टाकण्याजोगे शब्द
चुकीचा शब्द बरोबर शब्द
आणी , आनी आणि
पानी पाणी
मि मी
महान थोर काढून टाकणे
मोठे सर्वात मोठे किती? साचा लावणे
आदरणीय काढून टाकणे
सज्जन काढून टाकणे
तीने तिने
जागतिक दर्जाचे काढून टाकणे
प्रसिद्ध सुप्रसिद्ध काढून टाकणे
प्रतिभावंत काढून टाकणे
म्हणाले काढून टाकणे

दुवे जोडण्यासाठी अवजार

भाषांतरासाठी दुवा