मुस्तफिझुर रहमान
Appearance
मुस्तफिझुर रहमान (६ सप्टेंबर, १९९५:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने जलदगती गोलंदाजी करतो.
- कसोटी पदार्पण - दक्षिण आफ्रिका विरुद्ध २१ जुलै २०१५ रोजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - भारत विरुद्ध १५ जून २०१५ रोजी ढाका येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - पाकिस्तान विरुद्ध २४ एप्रिल २०१५ रोजी.
बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|