विनोद भंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विनोद भंडारी (२५ जानेवारी, १९९०:नेपाळ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.