चर्चा:शंतनू कांबळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • ज यांनी नकल-डकव करुनच या लेखाची सुरुवात केली आहे. या आधीही ज यांनी अनंतवेळा प्रताधिकार भंग केल्याचे समोर आलेले नाही, प्रताधिकार भंगा विषयीचे धोरण लागू झाल्यानंतर झालेला हा दुसरी घटना आहे. त्यामुळे @अभय नातू:@Tiven2240: प्रचालकांकडून मी कारवाईची मागणी करतो. WikiSuresh (चर्चा) २१:०९, १७ जून २०१८ (IST)[reply]
  • शिवाय विनाकारण मी लावलेला साचा उलटवण्याचा उद्योगही ज यांनी आता केलेला आहे जो मी पुर्ववत केले आहे. WikiSuresh (चर्चा) २२:०१, १७ जून २०१८ (IST)[reply]