शंतनू कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
शंतनू कांबळे
आयुष्य
जन्म स्थान भारत
मृत्यू १३ जून इ.स. २०१८
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा काव्य लेखन व गायन

शंतनू कांबळे हे एक विद्रोही कवी आणि लोकशाहीर होते. १३ जून २०१८ रोजी त्यांचे नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ३९ वर्षाचे होते.

अत्यंत गाजलेला 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. नक्षलवादीसशी सबंध असल्यच्या संशयावरून त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक झाली. मात्र नंतर निर्दोष सुटकाही झाली.

बाह्य दुवे[संपादन]