तोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खडका पासून चौकोनी चिरी बनवण्याच्या प्रक्रियेला तोडा केला असे म्हणतात. पारंपारिक बांधकामात वडार समाजातील मंडळी असा तोडा करून देण्याचे काम करायची. छिन्नी आणि हतोडा ही तोडा करण्यासाठी वापरली जाणारी मुख्य हत्यारे आहेत.