छिन्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छिन्नी हे लाकूडकाम किंवा खडक तोडण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे. सहसा हातोडीने यावर प्रहार करून लाकूड, खडक किंवा इतर कठीण पदार्थांमध्ये छेद केले जातात.

Bull Point & Cold Chisel