Jump to content

शिक्षक हक्क दिन (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र शासनाने शिक्षक हक्क दिन हा ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

हे सुद्धा पहा

[संपादन]